
प्रवीण जोशी
ढाणकी
प्रत्येक बाबतीत आधुनिकता आली शेती व्यवसाय, नोकरी, प्रत्येक जण आपापले अस्तित्व शोधत असताना आपल्या आजूबाजूला नक्कीच भौतिकता अधिकच घट्ट झाली म्हणूनच असे वाटते की भौतिकता माणसाच्या पावला पावलावर येऊन ठेपली आहे. पण अनेक जन आजही जुनं ते सोनं ही संकल्पना मांडतात या आधी कधीही न जपणाऱ्या जुना परंपरा स्थिर असून त्या परंपरा चेतना अवस्थेमध्ये आपल्या सोबत आहेत हे नाकारून चालणार नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे भेंडवळची घट मांडणी याकडे संपूर्ण विदर्भाचे आणि देशाचे बारीक नजर असते. यामध्ये येणाऱ्या काळात काय घटना घडामोडी घडणार देशाच्या सीमा सुरक्षित आहेत किंवा नाही देशाच्या कोणत्या शेजारील देशाकडून त्रास होऊ शकतो पाऊसमान पीक व शेतकऱ्याची परिस्थिती लहान मुलांछत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सैनिकांच्या मनामध्ये चेतना व उत्साह यावा यासाठी तुतारी, हलगी, असे प्रकार होते व शुभप्रसंगी अंबाबाईला गोंधळ घातला जायचा त्यावेळेस संबळ हा चामड्याचा बनलेला असायचा त्यामुळे त्याची चाल एवढी सुमधुर असायची पण पाणी पाऊस किंवा थंडीचे वातावरण असले की चामड्याची बनलेली मृदुंग हलगी सर्वच प्रकारचे वाद्यवृंद वाजत नसत पण प्रकृतीचा नियमच असतो तो म्हणजे बदल ते सुद्धा याबाबतीत घडला आहे. झालेला कुठलाही बदल माणसाने मोठ्या आनंदाने आत्मसात करून तो आनंदाने स्वीकारला महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वेळी वाजंत्री मृतप्राय झालेल्या शरीरामध्ये प्राण फुंकण्याची शक्ती ठेवत असत. कुस्ती खेळत असताना हलगी सम्राट राजूभाऊ आवळे यांची हलगी वाजली म्हणजे एक नवी शक्ती व चेतना उत्साह कुस्तीगीरामध्ये संचारतो ही जुन्या परंपरांची कमाईच आहे. आणि कलेचा गुणांची प्रतिभा होय. पण आधुनिकतेची रेलचेल यात सहभागी होऊन यात डीजेने समावेश केला.चे व ज्येष्ठांचे आरोग्य इथपर्यंत इतिवृत्त या मांडणीमध्ये आपल्याला बघायला मिळते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सैनिकांच्या मनामध्ये चेतना व उत्साह यावा यासाठी तुतारी, हलगी, असे प्रकार होते व शुभप्रसंगी अंबाबाईला गोंधळ घातला जायचा त्यावेळेस संबळ हा चामड्याचा बनलेला असायचा त्यामुळे त्याची चाल एवढी सुमधुर असायची पण पाणी पाऊस किंवा थंडीचे वातावरण असले की चामड्याची बनलेली मृदुंग हलगी सर्वच प्रकारचे वाद्यवृंद वाजत नसत पण प्रकृतीचा नियमच असतो तो म्हणजे बदल ते सुद्धा याबाबतीत घडला आहे. झालेला कुठलाही बदल माणसाने मोठ्या आनंदाने आत्मसात करून तो आनंदाने स्वीकारला महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वेळी वाजंत्री मृतप्राय झालेल्या शरीरामध्ये प्राण फुंकण्याची शक्ती ठेवत असत. कुस्ती खेळत असताना हलगी सम्राट राजूभाऊ आवळे यांची हलगी वाजली म्हणजे एक नवी शक्ती व चेतना उत्साह कुस्तीगीरामध्ये संचारतो ही जुन्या परंपरांची कमाईच आहे. आणि कलेचा गुणांची प्रतिभा होय. पण आधुनिकतेची रेलचेल यात सहभागी होऊन यात डीजेने समावेश केला.
सध्या नवनवीन तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या वाजंत्री वाद्याने सगळीकडेच अतिक्रमण केले त्यात जयंती असो शुभ प्रसंग अथवा मंगल कार्य इत्यादी सर्व ठिकाणी डीजेवर तरुणाई फिरताना दिसत आहे तसे बघता या कर्णकर्कश आवाजाला कुठल्याही प्रकारचा गोडवा नसतो आणि लगेच माणूस वैतागतो सध्या अनेकांना हृदयविकाराने ग्रासलेले असताना अशा प्रकारच्या वाजंत्रीवाद्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.वाजंत्री हे एक विशिष्ट वर्गाशी निगडित भाग बनलेला आहे पण केवळ त्याकडे वाजंत्री न बघता एक कौशल्य कलात्मक गुण म्हणून बघायला पाहिजे तरच वाद्य संस्कृती टिकेल जी महाराष्ट्राला फार पूर्वीपासूनची एक देन आहे पंढरीच्या विठोबाला जर आळवायचे असेल तर अभंग वाणीला मृदुंगाची साथ आली, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पहाडी आवाजाला डफावर हात तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण असे वाक्य रचना करताना एक वेगळी उत्तेजना चेतना निर्मिती होते पण त्यात खंजिरी या वाद्याची साथ असली तरच त्याला वेगळी ध्वनीचा बाज प्राप्त होतो. चामड्याचे असेल तर कृत्रिम वाद्यातून ती गोडी निर्माण होणार नाही तसेच डीजे स्वरूपातील वाद्याने अनेक ठिकाणी तरुणांचा बळी गेल्याचे अनेक ठिकाणी आढळे पण तरुणाई मात्र डीजे वर थीरकताना बेधुंद आनंद लुटताना दिसत आहे तसे बघता अनेक सुशिक्षित बेरोजगाला रोजगार सुद्धा मिळत होता पण आधुनिकता आली आणि अनेक रोजगार कमी झाले त्यामुळे जुने वाद्य वाजंत्री हे जुनं असून ते सोनंच आहे.
