फत्तेपुर ला तलावाच्या गाळ (पुनर्वसन ) काढण्याचे भूमिपूजन मा. उपसरपंच धनंजय रिनाईत यांच्या हस्ते

प्रतिनिधी:शैलेश अंबुले,तिरोडा

फत्तेपुर ला तलावाच्या गाळ (पुनर्वसन ) काढण्याचे भूमिपूजन मा. उपसरपंच धनंजय रिनाईत यांच्या हस्ते
गोंदिया- आज फत्तेपुर येथे एम
आर ए जी एस मार्फत तलावाच्या गाळ काढण्याचे कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन मा.उपसरपंच धनंजय रिणाईत यांनी केले . त्या प्रसंगी त्यानी सांगितलं की मजुरांच्या हाताला काम मिळो ही संकल्पना आमच्या ग्रामपंचायत ची आहे. या कार्यक्रमात ग्रा प सदस्य खूशेंद्र खोब्रागडे,ग्रा प सदस्य कैलास कोहळे, ग्रा प सदस्या स्वाती पारधी,ग्रा प सदस्या सुनीता राऊत,ग्रा प सदस्या समिता उके, ग्रामसेवक चामट आदी व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडले.
प्रतिनिधी: शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३