मनसे मध्ये जंबो पक्ष प्रवेश, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हाती मनसे चा झेंडा

प्रतिनिधी:वरुन त्रिवेदी, वरोरा

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मनसेला घवघवीत यश मिळालेले आहे शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागातील जनता सुध्दा मनसेचे ध्येय धोरण व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करत असलेल्या कामांमुळे मनसे कडे वळत आहे,
हिंदू जननायक मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनि प्रेरित होऊन मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात माजरी,पाटाळा,कुचना येथिल विविध पक्षातील लोकांचा मनसे मध्ये प्रवेश यावेळी मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चांदनखेडे, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,मानवीसे शहर अध्यक्ष नितीन पेंदाम,ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पिसे,तालुका सचिव करण नायर उपस्थित होते