वृक्षारोपण करून जागतिक वन दिन साजरा

प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोट ( बु) येथेजागतिक वन दिवस आज करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कट्टर समर्थक संतोष पुलेवार यांनी मोटा महादेव वन क्षेत्रात वृक्षारोपण करून जागतिक वन दिन साजरा केला गेला त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी व वन संवर्धन म्हणुन त्या ठिकाणी पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था देखील केली एक वेगळा विचार भाव निर्माण झाले असे दिसून येते आज आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो त्याच बरोबर सुपिक व काळी मातीच संगोपन करण्यासाठी जग वाढविण्यात आले पाहिजे असे ही त्या नी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे यावेळी उपस्थित दत्तात्रय पवार संरपंच पोटा. व माधव ढोकळे उप सरपंच.संतोष पुलेवार.धोंडीबा घुमनर.सदस्य यांच्या हस्ते पक्षा साठी झाडांना मटके बांदुन पाणी टाकले. कार्यकर्ते उपस्थित होते