लसीकरण वाढन्यासाठी कोरोनायेद्धा संजय डांगोरे यांनी घेतला पुढाकार

काटोल तालुका हा नागपुर जिल्ह्यामधे कोरोना लसीकरनामधे पिछाडीवर राहु नये म्हनुन रास्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तथा कोशीष फांउडेशनच्या वतिने अनेक उपाययोजना करन्यात आल्या.मेटपांजरा,कचारी सांवगा,रिधोरा,काटेपांजरा,कोंढाळी,आदी अनेक लसीकरन केंद्रावर वाहनांची वेवस्था केल्या गेली.काटोल पंचायत समीती सदस्य समाजसेवक संजयभाऊ डांगोरे यांनी

पंचधार,मेंढेपठार,बिहालगोंदी,खापरी,सोनपुर,गनेशपुर,सावळी,खापा,आदी कमी लोकसंख्या असनार्या गावात जाउन जनजाग्रुती केली.लसीकरनाचे महत्व संजय डांगोरे यांनी पटवुन दिले*.* *त्यामुळेचआता लसीकरनाला वेग *आल्याचे पिएचसि कचारी* *सांवगाचे डाँ मानेकर यांनी सांगीतले**समाजसेवक संजय डांगोरे यांनी प्रशासनास योग्य सहकार्य करुन मदतच केल्याचे काटोल चे बिडीओ संजय पाटील यांनी पंचधार येथील पदाधीकारी यांचे सभेत सांगीतले.**45वर्षावरील व्यक्तीनेे लसीकरन केले नसल्यास त्यांना मिळनारे सरकारी अनुदान बंद होनार अशी चर्चा गावागावात जोर धरीत आहे.आणि ही लस सुरक्षीत असल्याचे जनतेला आता पटले अाहे.**साहीत्तीक अंनत भोयर,सामाजीक कार्यकर्ते किरन भोयर,राजुभाऊ चरडे,पोलीस पाटील देवी उइके,रमेश महल्ले,अंनत उमप, तथा विजु सरवरे,देवेंद्र उमप,सरपंच तथा पदाधीकारी तथा डाँ दातीर, युनीता कोसे,गावीत,डाँ सरदार,सप्व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थीत होते*.

प्रतिनिधि:ऋषिकेश जवंजाळ, काटोल