

प्रतिनिधी
दिनांक 7/5/2021ला मेटपांजरा सर्कल मधील कातलाबोडी ,कोतवालबर्डी,राउळगाव,डोरली,चारगाव ,मरगसुर,वाजबोडी,चिखली,मेटपांजरा गावांचा कोरोना आढावा मेटपांजरा जिल्हा परिषद सदस्य सलीलजी देशमुख यांनी घेतला.
यावेळी सलीलजी देशमुख यांनी लसीकरन वाढविन्याकरीता संबधीताना सुचना दिल्या.लसीकरन संबधाने होत असलेल्या अफवाना बळी न पडन्याचे आवाहन सुद्धा त्यांनी जनतेला केले
यावेळी सलीलजी देशमुख यांचे समवेत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे,निशीकांत नागमोते,जयंत टालाटुले,बिडीओ संजय पाटील,तालुका आरोग्य अधीकारी डाँ वेव्हारे,डाँ मानेकर सर,सुभाष माहुरे,सरपंच,उपसरपंच,नर्स,आशावर्कर,सेवीकाआदींची उपस्थिती होती.
