केळापूर तालुक्यात नाकाबंदी : ब्रेक द चेन च्या पार्श्वभूमीवर निर्णय

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर

महाराष्ट्रात वाढता कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता राज्यसरकारने 30 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन लावला आहे त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये Break The Chain – Covid 19 च्या अनुषंगाने (संचारबंदी कलाम 144) लागु करण्यात आले व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी केळापूर तालुक्यात काही ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी नाक्यावर पोलिस विभाग, शिक्षण विभाग, व स्थानिक स्वराज्य संस्था ( नगर परिषद, नगर पंचायत, ग्राम पंचायत) यांची संयुक्त पथके तैनात केली जाणार आहे.
हे आहेत केळापूर तालुक्यातील नाकाबंदीची ठिकाणे

हे आहेत केळापूर तालुक्यातील नाकाबंदीची ठिकाणे

1) शिबला पॉईंट, पांढरकवडा –
1अधि. 4 अंमलदार, 4 शिक्षक, 4 स्था. स्व. सं कर्मचारी

2) पांढरकवडा बायपास

  • 1अधि. 4 अंमलदार, 4 शिक्षक, 4 स्था. स्व. सं कर्मचारी

3) पिंपळखुटी – अदिलाबाद रोड

  • 1अधि. 4 अंमलदार, 4 शिक्षक, 4 स्था. स्व. सं कर्मचारी