

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना त्याच्या सुविधा देखील कमी पडताना दिसत आहे, ऑक्सिजन व कोरोना वर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पांढरकवडा येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना वॉर्ड पाटणबोरी येथील कोरोना रुग्ण सौ. कमलाबाई यांना पहिले रेमडेसीवीर इंजेक्शन दिले, आणि आमदार यांच्या प्रयत्नाने रेमडीसीवीर इंजेक्शन पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध दिले व कोरोना वॉर्डात कोरोना रुग्णांची विचारपूस केली.
