झरी-जामनी तालुक्यातील कोरोना चाचण्या वाढवा:मंगेश पाचभाई यांची आरोग्य विभाग कडे मागणी

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम झरी तालुक्यातील रुग्ण वाढत चालले आहे
यातच प्रशासनाने दोनशे चाचण्या बंदनाकारणं केले असताना झरी जामनी तालुयात फक्त पन्नास ते साठ चाचण्या होताना दिसत आहे त्यातच कोरोना रुग्ण सोबत संपर्कात आलेले लोकांची कोरोना चाचणी बनधानकारक असताना ते झरी तालुक्यात चाचण्या होताना दिसत नाही यामुडे त्वरित सापडणारे रुग्ण सापडत नाही व याच रुग्ण मुडे पसार वाढत चालला आहे
रुग्णच्या ठिकाणी आरोग्य विभागाची चाचणी करणारी टीम पोहचत नसल्याने कोरोना चाचण्या कमी होत
चाचण्या कमी झाल्या मुडे रुग्ण संपर्क वाढत कोरोना फैलाव हा दिवसेण दीवस वाढत आहे
हाच मुद्दा घेऊन युवा नेते मंगेश पाचभाई यांनी आरोग्य विभाग झरी जामनी याना निवेदन देऊन कोरोना कॅटेनट झोन व कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले लोकांची जास्तीत जास्त चाचणी करा अशी मागणी निवेदनाद्वारे केली