NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशनदादा बिट्टू (प्रभारी. बंगाल व उड़िसा ) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात चंद्रपुरात ठीक ठिकाणी मास्क, फ़ेसशील्ड व सैनिटाइजर चे वाटप

प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर

चंद्रपुर NSUI विधानसभा अध्यक्ष मा. शफ़क़ शेख़ यांच्या नेतृत्वात चंद्रपुर येथे सार्वजनिक ठिकाणी मास्क, फेसशील्ड व सैनिटाइजर चे वाटप करण्यात आले….!
यावेळी NSUI चे याक़ूब पठान, प्रमोद शेंडे, पडोली शाखा अध्यक्ष हिमांशु आवले, उमेश बर्डे, प्रज्वल कास्वते व इतर अधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रपुरातील वाढती कोरोना टाळण्यासाठी विनंती केली आणि सामाजिक अंतर ठेऊन हा कार्यक्रम आयोजित केला गेला!