
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, समुद्रपूर
समुद्रपूर
कोरोणा विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनाअंतर्गत समुद्रपूर पोलीस प्रशासनाकडून नियमभंग करणाऱ्या वर मास्क न लावणाऱ्या ९ लोकांवर ४५०० रुपये दंड आका०यात आला तसेच विनाकारण दुचाकी पिणाऱ्या फिरणाऱ्या ३४ लोकांवर झेंडा चौक येथे कारवाई करण्यात आली .
ही कारवाई समुद्रपूर येथील ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मेश्राम,धर्मेंद्र तोमर,धनंजय पांडे,जितेंद्र वैद्य,इस्माईल शहा,अमोल चौधरी,होमगार्ड आकाश कापकर, चंद्रकांत जांगडेकर,बावणे नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी पवन धुमाळे,उमेश कटिंग,श्रीकांत आगलावे,मोहन सुरपाम,गुणवंत बोरकुटे,विजय घुगसे यांनी कारवाई केली
