
प्रतिनिधी:लता फाळके
हदगाव तालुक्यातील ऊंचाडा येथिल श्रीमती कलावतीबाई वामनराव चव्हाण यांचे दि.३-०५-२००२१ रोजी सकाळी ४ वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी वृधापकाळाने निधन झाले,असुन त्यांचेवर दि.०३-०५-२०२१ रोजी सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली,तिन मुले,सुना,नातु,पनतु असा मोठा परिवार आहे
पत्रकार दिपक सुर्यवंशी पाटील यांच्या (आईची आई) व बामणी फाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अरूण चव्हाण पाटील ऊंचाडकर यांच्या(वडिलांची आई) त्या आज्जी होत्या. .
