

आज दिनांक 10/05/2021ला जी.प.शाळा कचारी सांवगा येथे कोरोना आढावा सभा पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांचे उपस्थीतीत घेण्यात आली.
यावेळी 45 वर्षावरील राहीलेल्या लोकांचे लसीकरन पुर्ण करन्याबाबत,क.सांवगा गाव कोरोना हाँटस्पाँट होऊ नये म्हणुन उपाययोजना,आरोग्याबाबत जनतेनी घ्यावयाची काळजी या बाबत सविस्तर चर्चा आणि निर्देश देण्यात आले.
शाळा शिक्षक,अंगनवाडी सेवीका,आशा वर्कर आदींकडुन आढावा घेण्यात आला.
काटोल तहसीलदार अजयजी चरडे,आणि काटोल पंचायत समीतीचे बीडीओ संजय पाटील यांनी काटोल तालुक्यात उत्कृष्ट संदर्भात केलेल्या नियोजना बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कोरोना आढावा सभेमधे शासनाच्या निर्देशाचे पालन करुन कोरोनाला हरविन्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतलेला आहे
कचारी सांवगा पीएचसी येथे लसीकरन आणी टेस्टींग स्थळी सुद्धा भेट घेण्यात आली
यावेळी प.सं.सदस्य संजय डांगोरे,तहसिलदार अजय चरडे,बीडीओ संजय पाटील,सरपंच रवीभाऊ जैस्वाल,डाँ डवरे,व लोलुसरे,माहुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
