धक्कादायक:वरोरा शहरात चार दिवसात दुसरा खून,गोळ्या घालून हत्या

लोकहीत महाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY

सहसंपादक:प्रशांत बदकी

वरोरा शहरातील आझाद वॉर्ड येथील रहिवासी अबीद शेख यांचा पराते हॉस्पिटल समोर असलेल्या एका घरात 6 ते 7 वाजता च्या दरम्यान दोन गोळ्या घालून हत्या करण्यात आली.मृत अबीद शेख यांचे वय 32 होते. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.घटनास्थळी एक सहा राऊंड पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. एक गोळी छाती वर तर एक गोळी कानाखाली मारल्याने जागीच मृत्यू झाला. या आधीही त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. पुढील तपासासाठी शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला.