भोकर येथील चिमुकलीच्या हत्येप्रकरणी बेलदार समाजाचे निवेदन— निषेधाचा ठराव
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा दि. २१/०१/२०२१ रोजी दिवशी बु, ता. भोकर जि. नांदेड येथील ५ वर्षीय आदिवासी मुलीवर गावातील एका नराधमाने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली आहे, ह्या घटनेचा तीव्र निषेध.…
