सवना ग्रामपंचायतींवर पुन्हा गोपतवाड दादांची सरकार विरोधक असावा पण विरोधी नसावा?
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंंशी हिमायतनगर तालुक्यातील चर्चा फक्त सवना ग्रामपंचायतींवर झेंडा कोणाचा लागेल असा प्रश्न उपस्थित केला जात होता निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विरोधक आक्रमक भूमिका बजावू लागले प्रत्येक जण सवना…
