राळेगाव विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके सर येत्या 28 तारखेला उमेदवारी अर्ज सादर करणार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित झाली नसल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार कोण असेल हा संभ्रम निर्माण झाला होता.महाविकास…
