करंजी (सो) येथील पुलाची समस्या अद्यापही कायमच शासनाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांना पुरातून चक्क कडेवर घेऊन पालकांना करावा लागतो जीवघेणा प्रवास
. . सहसंपादक : रामभाऊ भोयर पुरामुळे होत आहे विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान..! अनेक वर्षा पासून करंजी ( सो ) येथील मुख्य रस्त्याच्या नाल्या वरील 3 फूट उंचीच्या पूला ची समस्या…
