विजयगोपाल येथे महाराष्ट्रातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ लेक वाचवा अभियान
सहसंपादक : रामभाऊ भोयर विजयगोपाल येथे महाराष्ट्रातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ लेक वाचवा अभियानाचे आयोजन सभांजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री जगदिश भाऊ हेंडवे यांनी वर्ग 1ते12 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपस्थित…
