अपराजित खासदार भावनाताई गवळींची लागणार का राज्य मंत्रिमंडळात वर्णी ?,राजकीय सूत्रांकडून मिळाली माहिती
सहसंपादक : रामभाऊ भोयर सलग पाचवेळा निवडणूक अपराजित राहिलेल्या खा. भावनाताई गवळी पाटील यांची येणाऱ्या काळात राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे संकेत राजकीय सूत्राकडून समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
