पिंपरी मेघे वर्धा येथे पाण्याची टंचाई ,ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
सविस्तर वृत्तगेल्या काही दिवसापासून पिंपरी मेघे वर्धा यातले काही वार्ड मधल्या लोकांना ग्रामपंचायतचा मनमानी कारभार असल्याचा नागरिकांना भोवत आहेपावसाळ्याचे दिवस असून सुद्धा ग्रामपंचायत पिंपरी मेघे येथे वार्ड मध्ये पिण्याच्या पाण्याची…
