विजेच्या धक्क्याने पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू
राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर वालाच्या शेंगा तोडण्याकरिता गेले असता घरावरील टीनाला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागला असता एका 50 वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना 5 फेब्रुवारी रोजी दुपारी एक…
