वनोजा ग्राम पंचायत सरपंचपदी मालुताई कोटनाके अविरोध
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील ग्रामपंचायत सरपंचपदाचा ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे मागील सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक लागेपर्यंत उपसरपंच प्रभाकर दांडेकर ग्रामपंचायतीचा…
