राळेगाव येथ तालुका तेली समाज कार्यकारणी गठीत
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे राळेगाव तालुका तेली समाज कार्यकारणी गठीत करण्यात आली,त्यात राळेगांव तालुका तेली समाज कार्यकारणीच्या अध्यक्षपदी तातेश्वर पिसे, उपाध्यक्षपदी सुरेश पाटील, संदीप क्षीरसागर, ज्ञानेश्वर…
