मानवटकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल वर अन्न व औषध विभागाची धाड
. प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर : शहरातील मोठ्या मल्टीस्पेशलिटी रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घालत लाखो रुपयांचा विनापरवाना साठविलेला औषध साठा जप्त केल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना…
