राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(SP)कडून तहसीलदार यांना निवेदन, रोहितदादा पवार यांच्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करून सरसकट 2 लाख माफी द्या - कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कृषिमंत्र्यांकडे मागणीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक…
