प्रधान मंत्री आवास योजना शहरी रखडली. संघर्ष समिती तर्फे धरणे आंदोलन .
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) नगर पंचायत राळेगांव कडुन राबविण्यात येत असलेली प्रधान मंत्री आवास योजना आराखडा -1 मधील जवळपास 130 घरांचे नियमात बांधकाम करणाऱ्या कुटुंबांना अडीच वर्षापासुन मिळत नसलेला अनुदानाचा…
