मुकुटबन मध्ये आढळला दुर्मिळ भारतीय अंडीखाऊ सर्प(Indian Egg Eater Snake)
मुकुटबन सहसा दृष्टीस न पडणारा वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत सूची एकमध्ये संरक्षण प्रदान केलेला निमविषारी भारतीय अंडीखाऊ सर्प (इंडियन एग इटर) हा सर्प (Indian Egg Eater Snake) मुकुटबन शहरातील वॉर्ड…
