बोरी घाटात अवैध रेतीवाहतूकी वर कारवाई, अवैध रेती उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई
सहसंपादक : रामभाऊ भोयर बोरी परिसरातील पहाट अजून पूर्णपणे जागीही झाली नव्हती, आणि महसूल विभागाच्या पथकाने अवैध रेती व्यवसायाच्या जाळ्यावर कडक लगाम लावत दोन ट्रॅक्टर जप्त केले. आज दिनांक 15…
