अवैध दारु विक्री व अस्त्यवस्त वाहतूक व्यवस्थेस लगाम लावण्यात पोलिस स्टेशन राळेगांव सपेशल अपयशी चं ?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पोलिस स्टेशन राळेगांव च्या दुर्लक्षित धोरणामुळे अवैध देशी दारु विक्री, अस्त्यवस्त वाहतूक व्यवस्था रोखण्यात सह इतर अवैध व्यवसाय सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फोफावले असल्याचे निदर्शनास…
