
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेळी चे अध्यक्ष पदी श्रीमती रेखाताई मोरेश्वर ठाकरे,उपाध्यक्षपदी सौ वर्षाताई यशवंत उल्लेवार यांची अविरोध निवड झाल्या बद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे शेळी सोसायटी चे संचालक अनिल वा. इटेकर सर
बळीराम भोयर,प्रफुल्ल वटाणे,गोपाळ कुमरे,संजय कुमरे,प्रविण नरडवार,बाबा निकोडे, सौ.सुमन वानखडे,तुळशीराम पोटे, रघुनाथ मेश्राम, रामकृष्ण एबंडवार हे आहे.
आज पार पडलेल्या निवडीत संस्थेचे सचिव संजय उमप सह इतर मान्यवर उपस्थित होते.
