हिमायतनगर तालुक्याती बिनविरोध ग्रामपंचायतींने दहा लाखांचा निधी आ.माधवराव पाटील जवळगावकरांची घोषणा…
हिमायतनगर प्रतिनिधी/--- तालुक्यातील 50 ग्रामपंचायत च्या निवडणुका जानेवारी महिण्यात होणार आहेत. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतीना…
