इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगावचा विद्यार्थी कबड्डी संघासाठी निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कला महाविद्यालयाचा कुशल खेळाडू सुमित सातघरे याची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले…
