हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक १०मधून माजी खासदार सुभाष वानखेडे यांचे कट्टर समर्थक विकास नरवाडे यांना उमेदवारी मिळेल का?
हिमायतनगर प्रतिनिधी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 चे आरक्षण सोडत जाहीर झाल्या नंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या वार्ड क्र 10ची कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी शहरातील व वार्डातील रहिवाशी व माजी खासदार सुभाष वानखेडे…
