आश्रम शाळेच्या विद्यार्थीनींनी केले पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग
प्रतिनिधी यवतमाळप्रविण जोशी पुसद:रंगपंचमी निमित्ताने होणाऱ्या रासायनिक रंगाच्या वापरामुळे त्वचेचे विविध आजार जडतांना दिसत आहेत तसेच पर्यावरणाला हानी पोहचत आहे यावर प्रतिबंध घालण्याचा व पर्यावरणपूरक रंगोउत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पुसद…
