“आपला दवाखाना” दुरुस्ती साठी युवकांचे करीत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना केले निवेदन
आरोग्य विभाग यवतमाळ द्वारा माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजने अंतर्गत नागरिकांन करिता आपला दवाखाना सुरू करण्यात आला . यात सुधारणा व्हवी याकरिता धीरज भोयर यांच्या नेतृत्वात तालुका…
