अतिवृष्टीमुळे झालेल्या मौजे बाळदी येथील शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करा : (‘प्रहार’ जनशक्ती पक्ष,शाखा बाळदि,यांचे तहसीलदार यांना निवेदन)
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड दि. १९/०७/२०२३ ते दि. २२/०७/२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरखेड तालुक्यातील बाळदी या परिसरा मध्ये कापूस,सोयाबीन,तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.या सर्व…
