ढानकी गावची पाणी समस्या कधी सुटणार समस्या नैसर्गिक नसून अयोग्य नियोजनामुळेच
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ढानकी गाव पाणी समस्येसाठी अख्या पंचकोशीत प्रसिद्ध आहे तिन्ही ऋतूतील कोणताही महिना असो पाणी न ला ला कधीच वेळेवर येणार नाही एवढे नक्की मग नोव्हेंबर…
