धानोरा सोसायटी अध्यक्ष पदी राजेश्वर पाटील तर उपाध्यक्ष पदी प्रकाशराव घिनमीने यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील धानोरा हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे म्हणुन ओळखले जाते धानोरा येथे निवडणूक म्हटले कि अंगाला शाहारे आल्या सारखे वाटते मात्र या वेळी…
