अभाविप महानगरांचा “उत्कर्ष – 2022 व्यक्तिमत्त्व विकास शिबीर” उत्साहात संपन्न.
चंद्रपूर :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा चंद्रपूर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कर्ष - 2022 व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर दिनांक 04 व 05 जून 2022 ला…
