सावरखेडा येथे 146 वी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी
आज सावरखेडा येथे 15 नोव्हेंबर या दिवशी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा हे अशे जननायक होते ज्यांनी देशामध्ये आपल्या क्रांतिकारी विचारांनी दशा आणि…
