वरोरा येथे जश्ने ईद मिलादुन्नबी च्या पर्वावर मोटिवेशनल स्पीच चे आयोजन,IAS कोच समीर सिद्दीकी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी:जुबेर शेख ,वरोरा वरोरा येथे जश्ने ईद मिलादुन्नबी च्या पर्वा वर १७/१०/२२ ला खास विद्यार्थ्यासाठी मोटीवेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला .यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.१० वी व १२ वी…
