विधवा महिलांच्या उत्थानासाठी लोकप्रतिनिधी नी विशेष घटक योजना निर्माण करुन महिला चे सक्षमीकरण केले पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जागतिक विधवा महिला दिनानिमित्त अंतरगाव ( कोपरी ) येथे ग्राम स्वराज्य महामंच आणि गावातील विधवा महिलांच्या प्रमुख श्रीमती सुनीता तोमर ग्राम पंचायत सदस्य यांनी "'…
