बोडखा मोकाशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.
प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी गावातीला महिलांनी अहिल्यादेवी होळकर व…
