शेती हंगामाच्या तोंडावर कृषी विभागात शुकशुकाट बंद दरवाजाला हार घालून चिटकवून दिले निवेदन, मनसे द्वारे निषेध
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ऐन हंगामाच्या तोंडावर राळेगाव तालुक्यातील कृषी विभाग वाऱ्यावर सोडून अधिकारी कर्मचारी नदारद झाल्याची घटना ( दि.३१.०५.२०२२ ) रोजी निदर्शनास आली. मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट हे…
