पहापळ येथील अत्याचाराचा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा; शिवसेनेची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) लहान मुलींनी समाजात बिनधास्तपणे फिरावे, असा वातावरण तयार झाले पाहिजे. तसे होत नसेल तर कुठेतरी चुकते आहे, हे लक्षात घेऊन कडक भूमिका घेण्याची गरज आहे.…
