माकडांना वाचविण्यासाठी चारचाकीची थेट डिव्हायडरला धडक
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) हेद्राबाद कडून नागपूरकडे जात असताना बोरी इचोड गावाजवळ अशोका हॉटेल जवळ रस्त्याच्या मधोमध बंदर आडवा आल्याने बलेनो गाडीची डिव्हायडर ला धडक लागून या अपघातात वाहनचालक…
