आमदार समिर कुणावार यांचे हस्ते विकासकामांचे लोकार्पण.. गावकऱ्यांनी केले उत्स्फूर्त स्वागत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) समुद्रपूर तालुक्यातील कांढळी सर्कल येथील काल दिनांक ११ फेब्रुवारी रोजी विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच आमदार समिर कुणावार यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितित आमदार…
