देवनगर वासियांकरीता ऐतिहासिक दिवस,आमदार संजय राठोडांच्या प्रयत्नांना यश
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस येथील देवनगर परिसरात शेकडो कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन राहात आहेत, त्यातील सुरवातीस पात्र ठरलेल्या २२१ कुटुंबाला त्यांच्या नावाचे लिजपट्टे आमदार…
