चंद्रपूर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आ. मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालक श्री सेठ यांच्याशी चर्चा
प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार : पोलीस महासंचालकांचे आश्वासन प्रतिनिधी :- चैतन्य कोहळे विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी 4 मार्च रोजी राजधानीत पोलीस महासंचालक श्री…
